Government Agriculture Scheme: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ‘पोखरा प्रकल्प टप्पा 2’ सुरू!
Government Agriculture Scheme: महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2’ ला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. 29 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली, आणि यामुळे परभणीसह राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांमधील … Read more