Panjabrao Dakh weather forecast: राज्यात पावसाला ‘ब्रेक’! या तारखेनंतर पुन्हा आगमन, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

महाराष्ट्रातील पावसाचा ब्रेक आणि पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh weather forecast: राज्यात पावसाच्या सुरुवातीने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण केली होती. पण हल्ली काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली असून शेतकरीवर्ग आता पुन्हा एकदा आकाशाकडे डोळे लावून बसलेला दिसतो. परंतु या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज … Read more