pesticide safety guidelines for farmers: शेतकरी बंधूंनो! कीटकनाशक फवारणीपूर्वी ‘ही’ माहिती वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका – पहा कृषि सुरक्षा टिप्स

pesticide safety guidelines for farmers

pesticide safety guidelines for farmers: खरीप हंगामात पावसाच्या आगमनानंतर शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेतात. यामध्ये महाराष्ट्रात प्रमुख म्हणजे कापूस, सोयाबीन, भात, मका, उडीद, मूग इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठीच शेतकरी कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक यांची फवारणी करतात. … Read more