Land subdivision law Maharashtra: तुकडेबंदी कायदा रद्द! आता 1 गुंठाही प्लॉट खरेदी करता येणार – संपूर्ण माहिती इथे वाचा!

Land subdivision law Maharashtra

Land subdivision law Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा कायदा अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता आणि त्यामुळे शेतकरी, लहान भूखंडधारक तसेच सामान्य नागरिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता सरकारने हा कायदा रद्द करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पण नेमकं काय आहे हा कायदा, … Read more