Farmer ID Maharashtra 2025: आता सातबारा, आठ-अ लागणार नाही, फक्त फार्मर आयडी नंबर सांगा – कृषी विभागाचे परीपत्रक जाहीर!
Farmer ID Maharashtra 2025: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, आता कोणतीही कृषी योजना, पीक विमा योजना किंवा ‘महाडीबीटी’ पोर्टलवरील अनुदानित योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास ‘फार्मर आयडी’ असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी विभागाने यासंदर्भात अधिकृत परीपत्रक जाहीर केले असून, या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही, आणि सरकारी … Read more