Maharashtra Government Blacklists Farmers for Fake Crop Insurance: ‘या’ शेतकऱ्यांना 5 वर्षे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही – वाचा सविस्तर

बोगस पीकविमा प्रकरणांवर कारवाई करताना महाराष्ट्र सरकारकडून काळ्या यादीत टाकण्यात आलेले शेतकरी

Maharashtra Government Blacklists Farmers for Fake Crop Insurance: महाराष्ट्र सरकारने शेती क्षेत्रातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे. बोगस पद्धतीने पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार असून, याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. Fake Crop Insurance राज्य शासनाने 2025-26 च्या खरीप व रब्बी हंगामासाठी जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये … Read more