Best weather app for Indian farmers: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, आता फक्त 5 मिनिटांत मोबाईलवर मिळवा अचूक हवामान अंदाज व पीक सल्ला

Best weather app for Indian farmers

Best weather app for Indian farmers: आजची शेती ही केवळ पारंपरिक पद्धतीवर चालणारी नाही, तर ती हळूहळू शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होत चालली आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील अनिश्चितता वाढली आहे, मात्र यावर आधुनिक तंत्रज्ञानाने तोडगा शोधला आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवरून हवामानाचा अचूक अंदाज, खतांचे योग्य प्रमाण, कीड नियंत्रण, सिंचन, पेरणी ते कापणीपर्यंतचा सल्ला मिळणार आहे. … Read more